आज सात दिवसांनी शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या मागण्यांना सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे शेतकरी संघटनानी हे आंदोलन स्थगित केलं. तब्बल सात दिवसानंतर आंदोलक शेतकरी हे घरी परतणार आहेत. त्यांना घरी जाण्यासाठी सरकारने वाशिंद येथील आंदोलन स्थळावरून वाशिंद रेल्वे स्टेशनपर्यंत बसेसची सुविधा उपलब्ध केली तसंच रेल्वे स्थानकावरून नाशिकच्या दिशेने जाण्यासाठी ट्रेनची देखील व्यवस्था केली आहे.
#FarmersProtest #Farmers #Protest #FarmersMarch #March #Maharashtra #MaharashtraFarmers #HWNews